भारतमाता सिग्नलजवळ पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा सकाळी १० वाजताच्या सुमारास दाखल झाला होता. तसेच मोर्चेकरांना पोलीस रोखत होते. त्यावेळी वाहतुकीची कोंडी देखील झाली होती. ...
दिंडोरी : दिंडोरी व पेठ तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...
भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद बुधवारी गडचिरोलीत उमटले. येथील बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॉम्प्लेक्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
सिन्नर: नाशिक वर्कर्स युनियनने आपल्या मागण्या व्यवस्थापनाकडून मान्य करून घेण्यासठी दडपशाही व आंदोलनाचा मार्ग न स्विकारता कामगार न्यायालयाकडे सनदशीर पद्धतीने दाद मागावी. ...
तालुक्यातील सदोबा सावळी परिसरातील शेतातून पॉवरग्रीडच्या लाईनचे टॉवर गेले आहे. याचा मोबदला अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिला नाही. या मागणीसाठी प्रहारच्यावतीने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
नांदूरशिंगोटे : येथून जवळच असलेल्या निमोण भागातील पिंपळे, पळसखेडे, कºहे, सोनेवाडी येथील संतप्त शेतकºयांनी भोजापूर धरणातून पिण्यासाठी आवर्तन सोडावे तसेच प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी सकाळी दहाच्या स ...