लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Farmer id : 'फार्मर आयडी'ला येणार अॅग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे - Marathi News | Farmer id : The boycott by agricultural assistants on the Agristack scheme has been partially reversed; now farmer id scheme speed up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : 'फार्मर आयडी'ला येणार अॅग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे

Farmer id शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे घेतला आहे. ...

शेतमालाची निर्यात वाढणार; राज्यात चार ठिकाणी होणार ॲग्रो लॉजिस्टिक हब - Marathi News | Exports of agricultural products will increase; Agro-logistics hubs will be set up at four places in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालाची निर्यात वाढणार; राज्यात चार ठिकाणी होणार ॲग्रो लॉजिस्टिक हब

agro logistic hub शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढीसाठी राज्यात चार ठिकाणी अॅग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत. ...

कृषी धोरणाची ऐशीतैशी - Marathi News | agricultural policy of goa govt and its consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कृषी धोरणाची ऐशीतैशी

गोवा सरकारने अखेर राज्याचे कृषी धोरण जाहीर केले. ...

राज्याचे कृषी धोरण जाहीर; शेतजमिनींचे मुळीच रुपांतरण करू देणार नाही: मुख्यमंत्री - Marathi News | state agricultural policy announced and will not allow any conversion of agricultural lands said cm | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याचे कृषी धोरण जाहीर; शेतजमिनींचे मुळीच रुपांतरण करू देणार नाही: मुख्यमंत्री

राज्य सरकारचे अमृतकाल कृषी धोरण-२०२५ जाहीर करण्यात आले. ...

Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस - Marathi News | Godavari Khore : Notice to the government regarding diversion of western water to the Godavari Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्याच्या प्रकल्पावर म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस गोदावरी आणि तापी खोरे विकास महामंडळांना बजावली आहे. ...

Falbag Lagwad Yojana : शेवगा लागवडीसाठी १.३३ लाख तर बांबूला ७ लाखांचे अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | Falbag Lagwad Yojana : 1.33 lakh subsidy for Shevga Drumstick cultivation and 7 lakh for bamboo; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Falbag Lagwad Yojana : शेवगा लागवडीसाठी १.३३ लाख तर बांबूला ७ लाखांचे अनुदान; वाचा सविस्तर

Falbag Lagwad Yojana महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी २०२४-२५ या वर्षासाठी अनुदानाला मान्यता देण्यात आली आहे. ...

‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र महिलांची संख्या १० लाखांवर जाणार? सर्वाधिक आकडा कोणत्या भागात? - Marathi News | will the number of ineligible women under the mukhymantri majhi ladki bahin yojana likely to be reach 10 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र महिलांची संख्या १० लाखांवर जाणार? सर्वाधिक आकडा कोणत्या भागात?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: काहीच दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. तसेच ही योजना नको, असा अर्ज करणाऱ्या महिलांची संख्याही वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ...

Almatti Dam : अलमट्टीच्या उंचीबाबत केंद्रीय जलशक्ती विभागाने दिलेले उत्तर धक्कादायक; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर - Marathi News | Almatti Dam : The reply given by the Central Water Department regarding the height of Almatti is shocking; What exactly is in the letter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam : अलमट्टीच्या उंचीबाबत केंद्रीय जलशक्ती विभागाने दिलेले उत्तर धक्कादायक; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतल्यानंतर महाराष्ट्रातून त्यास प्रचंड विरोध होत आहे. महाराष्ट्र शासनानेही यावर संताप व्यक्त केला होता. ...