लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

MPSC: राज्यातील १५ हजार ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी: अजित पवार - Marathi News | ajit pawar announces that finance department approved recruitment of 15 511 vacancies in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC: राज्यातील १५ हजार ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी: अजित पवार

MPSC: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. ...

Farm Laws: “शेतकरी देशाचे दुश्मन आहे की पाकिस्तानातून आलेत?” भुजबळांची मोदी सरकारवर टीका - Marathi News | chhagan bhujbal criticised modi govt over farmers protest and farm laws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Farm Laws: “शेतकरी देशाचे दुश्मन आहे की पाकिस्तानातून आलेत?” भुजबळांची मोदी सरकारवर टीका

Farm Laws: राज्याने सादर केलेल्या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग, कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | Offline classes from 8th to 12th, issue guidelines for starting schools in the corona free area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग, कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

शिक्षक, विद्यार्थी वा कर्मचारी संशयित आढळल्यास रुग्णालयात दाखल करून मदत कक्षाला सूचना द्यावी लागेल. नेमक्या कधी या शाळा सुरु होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ...

मुख्यमंत्री महोदय, कोकण महाराष्ट्रात येत नाही का? - Marathi News | Mr. Chief Minister, isn't Konkan coming to Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुख्यमंत्री महोदय, कोकण महाराष्ट्रात येत नाही का?

मुंबई - गोवा चारपदरी रस्त्याची पहिली कुदळ डिसेंबर २०११ मध्ये मारली गेली. दहा वर्षे उलटली तरीही या रस्त्याचे काम अजून पूर्ण होत नाही, याचा अर्थ काय?  ...

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळणार दीड कोटी पर्यंतची कामे - Marathi News | Well-educated unemployed engineers will get jobs up to Rs 1.5 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळणार दीड कोटी पर्यंतची कामे

यासंदर्भात १६ जून रोजी जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता ...

OBC Reservation : ओबीसी आरक्षण राज्यव्यापी आंदोलनाची पहिली ठिणगी बारामतीत पडणार; २९ जुलैला एल्गार महामोर्चाचे आयोजन   - Marathi News | OBC Reservation : OBC reservation first spark of statewide agitation in Baramati; Elgar Mahamorcha on July 29 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :OBC Reservation : ओबीसी आरक्षण राज्यव्यापी आंदोलनाची पहिली ठिणगी बारामतीत पडणार; २९ जुलैला एल्गार महामोर्चाचे आयोजन  

एल्गार मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार... ...

Swapnil Lonkar Suicide: स्वप्निलच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबदार; पुण्यात अभाविपचं आंदोलन  - Marathi News | Swapnil Lonakar Suicide: State government responsible for Swapnil Lonkar death; Agitation by Akhil Bharatiya Vidyarthi Parishad in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swapnil Lonkar Suicide: स्वप्निलच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबदार; पुण्यात अभाविपचं आंदोलन 

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच स्वप्नीलचा जीव गेला; अभाविपचा आरोप ...

'आम्ही देखील मायाजालात, पुढे अंधकार'; आरोग्य विभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांचा संताप - Marathi News | ‘We too are in magic, further darkness’; Anger of candidates waiting for appointment in health department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आम्ही देखील मायाजालात, पुढे अंधकार'; आरोग्य विभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांचा संताप

Delay in Posting : मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजावर अन्याय हाेऊ नये म्हणून आरक्षणाच्या अंतिम निर्णयापर्यंत मूळ जाहिरातीच्या ५० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...