दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
‘कोरोना’च्या प्रकोपामुळे अगोदरच निकालाला उशीर झाला असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र बुधवारी निकाल जाहीर झाला अन् विद्यार्थ्यांवर गुणांचा अक्षरश: वर्षावच झाला. ...
वेळेपूर्वीच जन्माला आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले ही वाचणार नाही पण ती जगली. म्हणाले, कमरेपासून अपंगत्व येईल पण तिच्या नृत्याने सर्वांवर जादू केली. एक दिवस ती मतिमंद होईल अशी शंकाही व्यक्त केली पण तिच्या बुद्धिमत्तेने सर्वांनाच अवाक् केले. आज दहावीच ...
राज्याचा विभागवार निकाल पाहता, त्यात लातूर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. लातूर विभागाचा निकाल ९३.०९ टक्के इतका लागला आहे. मात्र १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत लातूर विभागानं पहिला क्रमांक पटकावला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला. ...