लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

Holi 2022: होळीच्या दिवशी भांग का प्यायली जाते?, जाणून घ्या धार्मिक महत्त्व... - Marathi News | Holi 2022 Why cannabis or bhang is consumed on the day of Holi know its religious significance | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2022: होळीच्या दिवशी भांग का प्यायली जाते?, जाणून घ्या धार्मिक महत्त्व...

होळी सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळीचा सण १७ मार्च आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानला जातो. ...

आयुष्यात पैशांची कमतरता भासू देत नाहीत 'ही' रत्ने, झटपट श्रीमंत व्हाल! - Marathi News | These gems uplifts your career remove financial crisis and make you rich in a few days | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुष्यात पैशांची कमतरता भासू देत नाहीत 'ही' रत्ने, झटपट श्रीमंत व्हाल!

ज्योतिषशास्त्रात सर्व रत्नांचा उल्लेख आहे. ही रत्नं म्हणजे मौल्यवान खडे असतात ज्यांना पैलू देऊन त्यांचं आकर्षक रत्नांमध्ये रुपांतर केलं जातं. ही रत्ने कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतात. ...

Holika Dahan 2022: होलिका दहनावेळी करा 'हे' उपाय, अग्नीत जळून भस्म होतील जीवनातील सर्व समस्या! - Marathi News | Holi 2022 Do these remedies at the time of Holika Dahan the problem of your life will burn in fire | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :होलिका दहनावेळी करा 'हे' उपाय, अग्नीत जळून भस्म होतील जीवनातील सर्व समस्या!

दरवर्षी रंगांची उधळणीचा सण असलेल्या धुलिवंदनाआधी होलिकेचं दहन करण्याची प्रथा आहे. होलिका दहन म्हणजे वाईटावर सत्याच्या विजयाचं प्रतिक मानलं जातं. ...

Ramdas Navami 2022: स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेमासह परमार्थिक मार्गाची कालातीत दिशा देणारे समर्थ रामदास स्वामी - Marathi News | ramdas navami 2022 death anniversary of samarth ramdas swami who gives direction path of self devotion and patriotism | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेमासह परमार्थिक मार्गाची कालातीत दिशा देणारे समर्थ रामदास स्वामी

Ramdas Navami 2022: रामदास नवमीच्या निमित्ताने समर्थांच्या विस्तृत आणि व्यापक चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा... ...

समस्या-अडचणींनी ग्रासलाय? ‘हे’ स्तोत्र सलग २१ दिवस म्हणा अन् चिंतामुक्त व्हा; जाणून घ्या - Marathi News | chant this akkalkot swami stotra for 21 days for getting off with problems and get blessings of shree swami samarth maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :समस्या-अडचणींनी ग्रासलाय? ‘हे’ स्तोत्र सलग २१ दिवस म्हणा अन् चिंतामुक्त व्हा; जाणून घ्या

हे स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला सकारात्मक प्रभाव नक्कीच दिसून येईल, असे सांगितले जाते. पाहा, नियम आणि मान्यता... ...

४०० वर्षांपूर्वीच्या मूर्तीवर अडीज क्विंटल शेंदूर!औरंगाबादेत जागृत हनुमान मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठा - Marathi News | 2.5 quintal shendura on a 400 year old idol! Revival of the awakened Hanuman idol at Pandariba | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४०० वर्षांपूर्वीच्या मूर्तीवर अडीज क्विंटल शेंदूर!औरंगाबादेत जागृत हनुमान मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठा

शहरात पानदरिबा येथे पूर्व दिशेकडे तोंड असलेल्या मंदिरात दक्षिणमुखी मूर्तीचे एकमेव उदाहरण आहे. ...

Dasbodh Jayanti 2022: समर्थ रामदास स्वामींनी ३०० वर्षांपूर्वी रचलेल्या दासबोधाची आजही अवीट गोडी; पाहा, जन्मकथा - Marathi News | dasbodh jayanti 2022 samarth ramdas swami created dasbodh on magha shuddha navami know about significance and janm katha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :समर्थ रामदास स्वामींनी ३०० वर्षांपूर्वी रचलेल्या दासबोधाची आजही अवीट गोडी; पाहा, जन्मकथा

Dasbodh Jayanti 2022: समर्थ रामदास स्वामींनी १७ व्या शतकात रचलेल्या दासबोधाची आजही अनेक ठिकाणी पारायणे केली जातात. ...

Magha Purnima 2022: माघ पौर्णिमेला अद्भूत शुभ योग! लक्ष्मी देवीची पूजा करा अन् धनलाभ, कृपाशिर्वाद मिळवा  - Marathi News | magha purnima 2022 date time shubh yog muhurat and vrat pujan of chandra dev and lakshmi devi you can get auspicious benefits | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघ पौर्णिमेला अद्भूत शुभ योग! लक्ष्मी देवीची पूजा करा अन् धनलाभ, कृपाशिर्वाद मिळवा

Magha Purnima 2022: कधी आहे माघ पौर्णिमा, कसे करावे लक्ष्मी पूजन? जाणून घ्या... ...