दागिन्यांपेक्षा काहीजणी सामाजिक उत्तरदायित्व अधिक महत्वाचे मानतात आणि समाजापुढे आदर्श निर्माण करतात. पुण्यातल्या सुमेधा चिथडेंनी आपले दागिने मोडून सियाचीनमध्ये तैनात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदत करत नवा पायंडा पडला आहे. ...
अन्वर लिंबेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोनेरवाडी (जि. परभणी) : पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले वीर जवान शुभम मुस्तापुरे यांचे पार्थिव बुधवारी दिवसभरात मूळ गावी दाखल झाले नाही़ मात्र अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वर्दळ गावात वाढली होती. ...
भारतीय सैन्य दल व सशस्त्र दलातील वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी व वारसांना यापुढे पाच एकर जमिनीचा लाभ देण्याबाबत महसूल विभागाने प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. ...