माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस पॉली क्लिनिक) अमरावतीच्या नवीन इमारत उभारण्याकरिता जोग स्टेडीयमच्या मागील बाजूला ६ हजार ३०० स्क्वेअर फुटांचा भूखंड मिळविला आहे. ...
देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न से ...
देशावर संकट येवो की अंतर्गत समस्या निर्माण होवो त्याठिकाणी सैनिक प्राणपणाने लढतात. आपत्ती निवारणातही सैनिक अग्रेसर असतात. अशा सैनिक आणि माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून भंडारा येथे माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाख रूपयांचा नि ...
सीआरपीएफ १९२ बटालियनच्या जवानांना जलसंरक्षणाची शपथ देण्यात आली. तसेच कॅम्प परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट जिजाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी दीपककुमार साहू, उपकमांडंट संध्या राणी, वेदपाल सिंह, चिकित्सा अधिकारी डॉ.रव ...
घरापासून कोसो दूर असणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. या भावनिक प्रसंगाला मायेची सोबत करण्यासाठी बोपेगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सीमेवरील आपल्या या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवून त्यांच्या ...