लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

दुष्काळाला कंटाळून युवकाची आत्महत्या, नंदेश्वर येथील घटना - Marathi News | The incident occurred in Nandeshwar due to the devastation of the youth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळाला कंटाळून युवकाची आत्महत्या, नंदेश्वर येथील घटना

दुष्काळाचा बळी ; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

उडवा रेऽऽ फटाके ! प्रशांत तोटा.. लक्ष्मण लवंगी मिरची.. सिद्धाराम सुतळी बॉम्ब.. सुभाष रॉकेट.. - Marathi News | Political fire cracker in Solapur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उडवा रेऽऽ फटाके ! प्रशांत तोटा.. लक्ष्मण लवंगी मिरची.. सिद्धाराम सुतळी बॉम्ब.. सुभाष रॉकेट..

सोलापूरकरहो... शुभ दीपावली. चला..  आता फटाके उडवू या. काय... नको म्हणता ? फक्त दोन तास फटाके उडविण्यात मजा नाही म्हणता ? मग हे घ्या अस्सल सोलापुरी राजकीय फटाके... बारा महिने अन् चोवीस तास उडणारे. भुर्इंऽऽ फटाऽऽक ढुम्मऽऽ फटाऽऽक.. हं.. आला का आवाज ? कश ...

सोलापूर महापालिकेत रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Republican Senna worker's self-interest attempt in Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेत रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

अनर्थ टळला : पोलिसांनी धावाधाव करुन ताब्यात घेतले ...

राज्यातील जिल्हा परिषदांना दिले पाच कोटींच्या योजना मंजुरीचे अधिकार - Marathi News | Right to sanction of five crores given to Zilla Parishads in the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील जिल्हा परिषदांना दिले पाच कोटींच्या योजना मंजुरीचे अधिकार

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत याची माहिती : ठिंबकसाठी ८० टक्के अनुदान देण्याची शिफारस ...

गोळीबार प्रकरणी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह दहा आरोपी निर्दोष - Marathi News | Barshi's former MLA Rajendra Raut, 10 accused in the firing case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोळीबार प्रकरणी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह दहा आरोपी निर्दोष

देवगाव गोळीबार प्रकरणाचा निकाल जाहीर ...

शेतकºयाचा दगडाने ठेचून खून, सोलापूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | The stone crushed stone, the incident in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयाचा दगडाने ठेचून खून, सोलापूर जिल्ह्यातील घटना

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील मौजे अंबाड येथील शेतकºयाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ लक्ष्मण ... ...

कंदलगाव येथे बँक फोडण्याचा प्रयत्न, जाता जाता चोरट्यांनी केली संगणकाची मोडतोड - Marathi News | Trying to break the bank at Kandalgaon; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कंदलगाव येथे बँक फोडण्याचा प्रयत्न, जाता जाता चोरट्यांनी केली संगणकाची मोडतोड

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील बँक आॅफ इंडियाची शाखा फोडून चोरट्याने आतील संगणकाची मोडतोड केली. ...

रोजगार एक राष्ट्रीय समस्या - Marathi News | Employment is a national problem | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोजगार एक राष्ट्रीय समस्या

देशाची राज्यघटना म्हणजे संविधान हे आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे कल्याण करण्यासाठीच लिहिले आहे. ...