विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण असल्याने शासनाचे या जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केले. ...
जत्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो भाविक हजेरी लावतात. सिरोंचा भागातील भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तेलंगणा राज्यातील शासकीय आगाराच्या वतीने सिरोंचा तालुक्यात यात्रेकरूंसाठी २७ जानेवारीपासून यात्रा स्पेशल बससेवा सुरू करण्यात आली आहे. ...
सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य मला लाभले, ती सैनिकी शाळा देशातील अद्वितीय, अदभुत शाळा म्हणून लौकीकप्राप्त ठरावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
तालुक्यातील नगरम जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या समोर सांडपाणी जमा होते. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या तसेच खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीमुळे आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पालकां ...
स्त्री भ्रूणहत्या रोखण्याची जबाबदारी पुरुषांइतकीच महिलांचीदेखील आहे. महिलांनी या कुप्रथेला विरोध केल्यास स्त्री भ्रूणहत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे प्रतिपादन जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या कार्यक्रमात केले. ...
मकर संक्रांत हा नव्या वर्षातला पहिला सण. विशेष करून महिलांच्या ऊत्साहाचा हा सण, तिळगूळ देण्याचा, म्सखींना घरी बोलावून वाण देण्याचा हा सण. यंदा उच्च शिक्षित नवतरुणींनी मात्र हा सण साजरा करताना पर्यावरणाला महत्त्व देऊन यंदा झाडाच्या रोपांचे वाण देऊन एक ...