भुसावळ येथे सेवाभावी संस्थेने सुशोभिकरणासाठी दत्तक घेतले सहा दुभाजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 03:56 PM2020-01-25T15:56:51+5:302020-01-25T15:57:09+5:30

भुसावळ येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सुशोभिकरणासाठी सहा दुभाजक दत्तक घेतले आहेत.

Six bilinguals were adopted by the service organization at Bhusawal for beautification | भुसावळ येथे सेवाभावी संस्थेने सुशोभिकरणासाठी दत्तक घेतले सहा दुभाजक

भुसावळ येथे सेवाभावी संस्थेने सुशोभिकरणासाठी दत्तक घेतले सहा दुभाजक

Next

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सुशोभिकरणासाठी सहा दुभाजक दत्तक घेतले आहेत. त्यांची देखभाल ही संस्था करणार आहे.
शहर स्वच्छ व हरितमय करण्यासाठी महात्मा गांधी पुतळा ते जुने प्रांत कार्यालयाजवळील सहा दुभाजक दत्तक घेतले आहेत. रंंगरंगोटी व सजावटीसह दुभाजकांत फुलझाडे लावण्यासाठी पुढाकार घेऊन हा चौक सुशोभित करण्यास सुरुवात झाली आहे. इतर सेवाभावी संस्थांनीही आपापल्या परिसरात असे काम केल्यास शहर सुंदर व स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही, असे संस्थाध्यक्ष योगेश बागुल यांनी सांगितले.
 

Web Title: Six bilinguals were adopted by the service organization at Bhusawal for beautification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.