स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे देणाऱ्या येणारा स्वा. सावरकर गौरव पुरस्कार यंदा भारतीय वायुसेनेचे माजी उपप्रमुख एअर मार्शल शिरीष देव यांना प्रदान करण्यात येणार आहे. ...
नागपूर शहरातील रामनगर चौकात एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना नि:शुल्क फळांचे वाटप करण्यात येते. यामुळे बच्चेकंपनीलादेखील तरतरी येते अन् त्यानंतर घराकडे त्यांचे पाय झपाट्याने चालायला लागतात. ...
हेल्पएज इंडियाने केलेल्या अध्ययनानुसार संपत्तीच्या वादातून वृद्धांना मारहाण करणे, घराबाहेर काढणे अशा घटना वाढल्या आहेत. ५२ टक्के वृद्ध महिलांनी अत्याचार व शारीरिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, तर ४८ टक्के वृद्ध पुरुषांनी शारीरिक व मानसिक छळाच्या त ...
१० पेक्षा जास्त गावांना बसत असल्याने नागरिकांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी आमदार धर्मरावबाबा यांनी सोमवारी या प्रकल्पात ‘डुबकी लगाओ’ आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. लवाजम्यासह ...
शासनाकडून योजनांसाठी निधी किती प्राप्त झाला. त्यातला खर्च किती झाला, शिल्लक कामे किती याची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असली पाहिजे. बैठकीत सदर माहिती सोबतच घेऊनच उपस्थित राहावे, अशा सूचना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पंचायत समितीच्या वार्षिक आ ...
साहित्य नोंद असणाऱ्या रजिस्टरची तपासणी त्यांनी केली. कॉलवर गाडी गेली असताना सदर ठिकाणचे फोटो काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व वाहनांवर जी.पी.एस. यंत्रणा लावण्याचे निर्देश दिले. कॉल फॉरमॅट शासकीय नियमानुसार ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सर्व ...