कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या डॉ.उषा डोंगरवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच रघुनाथ लांजेवार, प्रगतशील शेतकरी अण्णा पाटील डोंगरवार, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर, डॉ. जी. आर ...
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा गुरूवारी दुपारी १२ वाजता जि.प.च्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. जि. प. उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती अल्लाफ हमीद यांनी दुपा ...
भामरागड तालुक्यातील मोरडपार गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सदर भाग अतिमागास आहे. घनदाट जंगलाचा सर्वत्र वेढा आहे. गावात सार्वजनिक विहिरी नाहीत. अथवा हातपंपसुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना लगतच्या नदीतील पाणी प्यावे लागते. पावसाळाभर नदीतून ...
सदर इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून स्लॅबही धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचा संभाव्य धोका ओळखून या इमारतीतील अंगणवाडी बारई समाजाच्या समाजभवनात सुरू आहे. यामुळे येथीलन अंगणवाडीतील बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक इमारती ...
नवरगाव परिसरामध्ये पाण्याचे पाहिजे तसे स्त्रोत नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे धान उत्पादनानंतर मजुरांच्या हाताला काम नसते. शिवाय शासनाच्या रोजगार हमीची कामेही येथे सुरु झाली नाहीत. त्यामुळे मजुरांना कामासाठी भटकंतीची वेळ आली आहे. ...
अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्र ...
शिववैभव सभागृहाच्या मागे असलेल्या हनुमान मंदिर आणि सभोवताल असलेल्या डेरेदार वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी स्व.भाऊसाहेब देशमुख, स्व.विलास मिसाळ, स्व.देवराव जोत, स्व. निंबलवारजी यांनी मेहनत घेतली. त्यांचे साक्षीदार असलेले भानुदास इंगोले, बबन हुकूम यांनी ...