रुई येथे महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. या सभागृहासाठी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीनंतर रितसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र कं ...
४ हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोंडगावदेवी गावात आज घडीला आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. लाखो रुपये वेळोवेळी खर्चून सुसज्ज केलेली दवाखान्याची ईमारत डॉक्टर व कर्मचाऱ्यांविना पोरकी होऊन कुलूपबंद अस्थेत आहे.काह ...
जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचतगट आहेत. ४१६ गावांमध्ये पाच हजार ३२३ बचतगट आहेत. तिरोडा व गोंदिया या दोन शहरात ६७८ गट असे एकूण सहा हजार एक गट आहेत. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ६७ हजार ९१८ महिला जुळलेल्या आहे ...
रेल्वेस्थानक जवळच्या प्रभू रोडवरील दृश्य पाहून नगर पालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत ‘कोरोना’ची बाधा तर झाली ना? असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहणार नाही. वर्दळीच्या या रस्त्यावर दारूच्या बॉटल्स, पाणी पाऊचचा सडा पडला असून, सारा परिसर दुर्गंधीने नटल्याचे ...
नमस्ते करीये..स्वस्थ रहिये...रोग मुक्त रहे हिंदुस्तान हे ब्रिदवाक्य घेऊन रोटरी क्लबचाच भाग असलेल्या रोटरी रेनबो क्लबने १५ फेब्रुवारीलाच नमस्ते अभियानाचा प्रारंभ केला ...
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे आॅपरेशन होणार असून, त्यासाठी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. या चिमुकलीला वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची गरज आहे. ...
आशयाचे निवेदन त्यांनी वरिष्ठांना दिले आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दीड हजार लोकवस्तीचे बिनाखी गावात तलाठी कार्यालय आहे. परंतु गावात कार्यालय नाही. गोंदेखारी बसस्थानक परिसरात कार्यालय भाड्याचे घरात सुरु आहे. परंतु गावात कार्यालय स्थानांतरीत करण्य ...