लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

सांडपाण्यामुळे तलावात वाढली दुर्गंधी - Marathi News | The stench increased in the pond due to sewage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सांडपाण्यामुळे तलावात वाढली दुर्गंधी

कुरखेडा शहरातील गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरालगत असलेल्या तलावात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...

लिकर लॉबीच्या प्रमुखांची फार्म हाऊसवर बैठक - Marathi News | Meeting of the heads of the liquor lobby at the farm house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लिकर लॉबीच्या प्रमुखांची फार्म हाऊसवर बैठक

एका वाईन सम्राटाचा हा फार्म हाऊस आहे. काँग्रेसचे या व्यवसायातील एक ‘अनुभवी’ नेते शेजारील जिल्ह्यातून या बैठकीला हजर झाले. या बैठकीबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. निलंबित झालेले परवाने पुन्हा मुंबईहून ‘जैसे थे’ करून आणायचे कसे, परवाना निलंबनाची जिल ...

लॉकडाऊनमधील पदोन्नतीने वाढणार शिक्षकांचा तुटवडा - Marathi News | The shortage of teachers will increase with the promotion in lockdown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊनमधील पदोन्नतीने वाढणार शिक्षकांचा तुटवडा

जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुर ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपाशीपोटी आंदोलन - Marathi News | Hunger agitation of Gram Panchayat employees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपाशीपोटी आंदोलन

शासन व प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर लक्ष दिले असते तर त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली नसती. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आलेले उपासमारीचे संकट दूर करावे अशी मागणी तिरोडा तालुकाध्यक्ष धनेश्वर जमईवा ...

लॉकडाऊन काळात गरजूंना शासकीय धान्याचा आधार - Marathi News | Government grain support to those in need during lockdown | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लॉकडाऊन काळात गरजूंना शासकीय धान्याचा आधार

स्थानिक कामधंदे आणि मजुरीही बंद असल्याने शासकीय धान्याचा अनेकांना आधार मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची परिस्थिती सावरली जात आहे. त्यात त्यांना एका किलोवर एक किलो चणाडाळ मोफत मिळत असून शासनाने साखरही उपलब्ध करून दिली आहे. ...

अचलपूर-परतवाडा शहरात पाणीबाणी - Marathi News | Waterlogging in Achalpur-Paratwada city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपूर-परतवाडा शहरात पाणीबाणी

धरणातील या आरक्षित पाण्याची उचल करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता व नगरपालिका यांच्यात पाणी उचल करारनामा केला जातो. त्यानुसारच धरणातून पाण्याची उचल केली जाते. करारनाम्याची मुदत सहा वर्षांची असते. सहा वर्षांनंतर परत काररनामा केला जातो. पण, नगरपालिकेकडून ...

अस्वस्थ गरोदर महिलेस चालक-वाहकाची वेळेवर मदत - Marathi News | Timely help of driver-carrier to unwell pregnant women | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अस्वस्थ गरोदर महिलेस चालक-वाहकाची वेळेवर मदत

अनेक किलोमीटर अंतर पायी कापणाऱ्या गरोदर मातेस वेळीच मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले. यासाठी बसचालक आणि वाहकाने तिला उपचारार्थ रुग्णालयातही दाखल केले. ...

सटाण्यात अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे - Marathi News | Free firewood for funerals in Satana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे

पालिकेतर्फेशहरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी मोफत लाकूड देण्यास सुरु वात झाली आहे. या लोकोपयोगी उपक्रमाचे स्वागत होत आहे. ...