लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

घोंगडी व्यावसायासाठी बाबीर यात्रा हक्काची बाजारपेठ; हजारो नगांची विक्री, कोट्यवधींची उलाढाल - Marathi News | Babir Yatra Rights Market for Blanket Business; Thousands of units sold, turnover in crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोंगडी व्यावसायासाठी बाबीर यात्रा हक्काची बाजारपेठ; हजारो नगांची विक्री, कोट्यवधींची उलाढाल

आधुनिक युगात वुलनचा वापर वाढत असला तरी बाबीर यात्रा उत्सवात हातमागावरील घोंगडीचे महत्व कायम ...

राज्यभरात ७५ नवीन नाट्यगृहे साकारणार; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन - Marathi News | 75 new theaters will be built across the state Culture Minister Sudhir Mungantiwar's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यभरात ७५ नवीन नाट्यगृहे साकारणार; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असल्याने ७५ नाट्यगृहे उभारण्यात येतील, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली ...

आक्षेप असतील तर दरबारात या आमनेसामने करू; बागेश्वर धाम सरकार यांचे 'अनिस' ला प्रतिआव्हान - Marathi News | If there are any objections we will do it face to face in the court Bageshwar Baba's counter-challenge to 'Anis' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आक्षेप असतील तर दरबारात या आमनेसामने करू; बागेश्वर धाम सरकार यांचे 'अनिस' ला प्रतिआव्हान

जनतेला बाबा मानले तरच निवडणूका जिंकाल असा सल्लाही बागेश्वरांनी आपल्या राजकीय समर्थकांना दिला ...

'आमच्यावरील अन्याय थांबवा'; पत्नीपीडितांनी शिर्षासन करीत केला पुरुष हक्क दिन साजरा - Marathi News | The victimized wives celebrated the Men's Rights Day by doing Shirshasan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आमच्यावरील अन्याय थांबवा'; पत्नीपीडितांनी शिर्षासन करीत केला पुरुष हक्क दिन साजरा

करोडीच्या आश्रमात अनोखे आंदोलन; शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ...

मती भ्रष्ट, क्रिया नष्ट भोंदूबाबा बागेश्वर यांच्या उचापती सुरू; संत तुकाराम महाराजांच्या वंशज यांची टीका - Marathi News | Bageshwar dham continues Criticism of the Descendants of Sant Tukaram Maharaj | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मती भ्रष्ट, क्रिया नष्ट भोंदूबाबा बागेश्वर यांच्या उचापती सुरू; संत तुकाराम महाराजांच्या वंशज यांची टीका

अजब खोडसाळपणाचा शोध लावून तुकोबारायांचा मत्सर आणि निंदा केली, हा बागेश्वर महाराज यांचा आततायी मूर्खपणा कोणालाच मान्य नाही ...

दिव्यांग निवृत्तांना नको हयातीच्या दाखल्याने टेन्शन; बँक अधिकारी येतील घरी, जास्त वय असलेल्यांनाही सवलत - Marathi News | Disability pensioners do not want tension due to life Bank officers will come home concessions for senior citizens too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांग निवृत्तांना नको हयातीच्या दाखल्याने टेन्शन; बँक अधिकारी येतील घरी, जास्त वय असलेल्यांनाही सवलत

बँकेचे अधिकारीच त्यांच्या घरी येऊन ते हयात असल्याची खात्री पटवतील व त्यांचे निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा करतील, न्यायालयाकडून बँकाना तसा आदेश ...

८२३ नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक; पुणे विभागातील २५७ प्रकल्पांचा समावेश - Marathi News | 823 new projects with Maharera registration numbe Including 257 projects in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८२३ नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक; पुणे विभागातील २५७ प्रकल्पांचा समावेश

कोकण (मुंबई महाप्रदेश) ३८२, पुणे २५७, नागपूर ७७, नाशिक ५७, छत्रपती संभाजीनगर ३३ आणि अमरावतीच्या १७ प्रकल्पांचा समावेश ...

एजंट म्हणताेय, एसटी साेडा अन् आमच्याबराेबर चला; बसस्थानकात घुसून पळवताहेत प्रवाशी - Marathi News | Agent says leave ST and come to us Passengers are running away from the bus station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एजंट म्हणताेय, एसटी साेडा अन् आमच्याबराेबर चला; बसस्थानकात घुसून पळवताहेत प्रवाशी

एजंटांवर एसटी महामंडळाकडून काहीच कारवाई होत नाही ...