शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

फिल्मी : त्याला ऑस्कर देऊन टाका! स्मृती इराणीही झाल्या अक्षय खन्नाच्या फॅन; 'धुरंधर' पाहून केलं कौतुक

सखी : 'तुलसी'ची फॅट टू फिट जर्नी! वजन कमी करण्यासाठी ५ पांढरे पदार्थ खाऊ नका, पाहा स्मृती इराणीचा फिटनेस मंत्र

फिल्मी : 'गीता महोत्सव तुलसी की संग'मध्ये दिसणार स्मृती ईराणी

फिल्मी : 'क्योंकि सास भी कभी बहू थी २'मध्ये बिल गेट्स यांची एन्ट्री, पाहा धमाकेदार प्रोमो

व्यापार : काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?

फिल्मी : मी तर गरोदर असतानाही काम केलंय..., दीपिका पादुकोणच्या ८ तास वर्किंग शिफ्टवर स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी

फिल्मी : खरंच Z+ सिक्युरिटीमध्ये स्मृती इराणी करत आहेत 'क्योंकि सास भी कभी...'चं शुटिंग? स्वत:च केला खुलासा

फिल्मी : 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; रवी पुजारी टोळीतील सदस्याने पाठवले मेसेज

फिल्मी : उषा नाडकर्णींनी स्मृती ईराणींसोबत केलंय काम, अनुभव सांगताना म्हणाल्या की, आता ते...

सखी : स्मृती इराणींच्या घरी करण्यात येणारं ‘हे’ सूप करुन पाहा, हिमोग्लोबिनही वाढल-थकवाही होईल कमी