शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

फिल्मी : Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य

सखी : डेलीसोप क्वीन तुलसी विरानी पुन्हा येणार, एकेकाळी प्रेमात असलेले आता परत स्वीकारतील का तिला?

सखी : भल्याभल्यांची दांडी उडवणारी ‘लोला कुट्टी’ आली परत! माहिती आहे ती कोण? स्मृती इराणीही स्वागत करत म्हणाल्या..

फिल्मी : दिपीका चिखलीया ते स्मृती इराणी... छोट्या पडद्यावर 'या' 5 अभिनेत्रींनी साकारली 'सीता'!

राष्ट्रीय : स्मृती इराणींपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत १० महिला खासदारांनी जुन्या संसदेच्या आठवणींचा संदेश लिहिला

फिल्मी : PHOTOS : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधील गौतम विरानी आठवतोय? आता इतका बदलला

फिल्मी : Smriti Irani : गरोदर असताना केलं रिप्लेस, मेकअपमनंही म्हटलं होतं, “मला लाज वाटते..,” स्मृती इराणींनी सांगितला तो किस्सा

फिल्मी : Smriti Irani : 1500 रुपयांसाठी केलेलं झाडू, लादी आणि भांडीचं काम; स्मृती इराणी झाल्या भावूक, जुने दिवस...

फिल्मी : Shanelle Arjun Reception: स्मृती इराणींच्या मुलीच्या रिसेप्शनला पोहोचला शाहरुख खान! या स्टार्संनी लावली हजेरी

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा शाही लग्न सोहळा; बुक केला ५०० वर्षे जुना रॉयल किल्ला