शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : सोने, चांदी, तांबे, अॅल्युमिनियम...दुर्मिळ धातूंपासून बनतो iPhone; पाहा डिटेल्स...

तंत्रज्ञान : अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका

आरोग्य : फोनच्या अतिवापरामुळे मुले ठरताहेत ऑटिझमचे बळी, जाणून घ्या काय आहेत लक्षणे?

तंत्रज्ञान : मोबाईल पाहण्याची योग्य पद्धत कोणती, किती अंतर ठेवावं?; डोळ्यांवर होणार नाही वाईट परिणाम

तंत्रज्ञान : Mobile Phone Exchange Offer: नवीन स्मार्टफोन घेताना एक्स्चेंजमध्ये जुना देता? एक ट्रिक जी तुम्हाला जास्तीचे पैसे मिळवून देईल

ऑटो : कमी 'बजेट'मध्ये स्मार्ट खरेदी; 10 हजारांच्या रेंजमधील टॉप 'स्मार्टफोन'

तंत्रज्ञान : अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण

तंत्रज्ञान : फक्त 9 मिनिटांत फोन फूल चार्ज, Realme ने लॉन्च केला जबरा फोन; पाहा किंमत आणि फीचर्स ...

तंत्रज्ञान : Lithium deposits found in J&K: जम्मू काश्मीरमुळे देशाचे नशीब फळफळले! अवघे जग ज्याच्यावर अवलंबून त्याचा अजस्त्र साठा सापडला

तंत्रज्ञान : Mobile Battery Saver Mode : स्मार्टफोनमध्ये 'बॅटरी सेव्हर मोड' खरंच काम करतं का? की नुसती बंडलबाजी, एकदा वाचाच...