शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Samsung चा धमाकेदार 5G Phone करणार एंट्री; फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची अवाढव्य बॅटरी  

तंत्रज्ञान : 8GB रॅम असलेला फाडू Realme स्मार्टफोन येतोय; 50W फास्ट चार्जिंगनं काही मिनिटांत रेडी होईल मोबाईल 

तंत्रज्ञान : खुशखबर! स्वस्त होणार आहेत 4G Smartphone; 10,000 रुपयांपर्यंतची होऊ शकते कपात  

तंत्रज्ञान : 12GB Ram असलेला Realme GT Neo 3 लाँचपूर्वीच वेबसाईटवर लिस्ट; 5,000mAh बॅटरीसह येणार बाजारात  

तंत्रज्ञान : शेवटचा दिवस! ईएमआय-एक्सचेंज ऑफरविना फक्त 5,299 मध्ये 5000mAh बॅटरी असलेले शानदार स्मार्टफोन, आत्ताच घ्या विकत

तंत्रज्ञान : Flipkart Sale: Vivo चा रंग बदलणारा स्मार्टफोन फक्त साडे दहा हजारांत; अशी मिळवा 24 हजार रुपयांची सूट 

तंत्रज्ञान : 6,000mAh बॅटरी, 11GB RAM सह 13 हजारांच्या आत दमदार स्मार्टफोनची एंट्री; खरेदीवर Earbuds मोफत 

तंत्रज्ञान : OPPO च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! 12GB RAM, 65W Charging सह शक्तिशाली 5G Phone येतोय भेटीला 

तंत्रज्ञान : OnePlus चा स्वस्त आणि मस्त 5G Phone येतोय; 20 हजारांच्या आत असू शकते किंमत, फीचर्स दमदार 

तंत्रज्ञान : Nokia Smartphone: 5050mAh बॅटरीसह येतोय Nokia चा भन्नाट स्मार्टफोन; स्वस्तात येणार भारतीयांच्या भेटीला