लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

corona in sindhudurg : मालाडहुन आलेल्या क्वारंटाईन युवकाचा अचानक मृत्यू - Marathi News | corona in sindhudurg- Sudden death of a quarantine youth from Malad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona in sindhudurg : मालाडहुन आलेल्या क्वारंटाईन युवकाचा अचानक मृत्यू

मालाडहून सावंतवाडी गुळदुवे येथे आलेल्या युवकाचा अचानक मृत्यू झाला आहे. मालाडहून भाड्याची गाडी करून हा युवक मंगळवारी गावी आला होता. ...

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन धावली लालपरी - Marathi News | CoronaVirus Lockdown: Lalpari ran away with the workers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन धावली लालपरी

लॉकडाऊनमुळे तिथवली येथे अडकून पडलेल्या झारखंड येथील २३ मजुरांना वैभववाडी येथून एसटी बसने ओरोस येथे नेण्यात आले. ओरोसहून विशेष रेल्वेने जिल्ह्यातील झारखंड येथील मजुरांना झारखंडमध्ये सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील या परप्रांतीय कामगा ...

CoronaVirus Lockdown : एसटीच्या 'या' वाहतुकीला चांगला प्रतिसाद - Marathi News | Mango cultivators from Vijaydurg and Devgad area leave by ST bus | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : एसटीच्या 'या' वाहतुकीला चांगला प्रतिसाद

विजयदुर्ग व देवगड परिसरातील बागायतदारांचा आंबा एसटीच्या माध्यमातून कोल्हापूर, मलकापूर येथे रवाना झाला आहे. एसटीच्या या वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ...

corona in sindhudurg-रुग्णाच्या संपर्कात ४0 व्यक्ती :  के. मंजुलक्ष्मी यांची माहिती - Marathi News | corona in sindhudurg- 40 persons in contact with the patient: K. Information of Manjulakshmi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona in sindhudurg-रुग्णाच्या संपर्कात ४0 व्यक्ती :  के. मंजुलक्ष्मी यांची माहिती

कुडाळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून संपर्कात एकूण ४० व्यक्ती आल्या आहेत. त्यातील ३० व्यक्ती अतिजोखमीच्या संपर्कातील असून १० व्यक्ती कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. ...

CoronaVirus : रत्नागिरीत कोरोना तपासणी होणार, सिंधुदुर्गातही लॅब लवकरच - Marathi News | CoronaVirus: Corona to be tested in Ratnagiri, lab to be operational in Sindhudurg soon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus : रत्नागिरीत कोरोना तपासणी होणार, सिंधुदुर्गातही लॅब लवकरच

कोरोना तपासणीसाठी रत्नागिरीतील लॅबसाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून, ही लॅब येत्या महिनाभरात सुरु होईल. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही लॅब व्हावी यासाठीचा प्रस्ताव आज तयार केला असून, तो मान्यतेसाठी राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यासाठी ल ...

CoronaVirus Lockdown : निरवडेतील साई होली फेथ स्कूलची इमारत क्वारंटाईनसाठी - Marathi News | CoronaVirus Lockdown: Sai Holy Faith School Building in Nirvana for Quarantine | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : निरवडेतील साई होली फेथ स्कूलची इमारत क्वारंटाईनसाठी

चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा, इमारती कमी पडत आहेत. अशा या परिस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल), दर्शन विद्या एज्युकेशन संस्था संचलितची इमारत शाळेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन यां ...

CoronaVirus Lockdown : युवक-युवतींच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केसरकरांची चर्चा - Marathi News | Kesarkar's discussion with Goa Chief Minister will solve the problem of youth jobs | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : युवक-युवतींच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केसरकरांची चर्चा

गोवा राज्यात राहण्याची सोय आहे त्यांना नोकरीत जलदगतीने सामावून घेतली जाईल, असे आश्वासन गोवा मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. जे पूर्वी नोकरीत होते. त्यांच्यासाठी दीपक केसरकर यांनी प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा तोडगा निघाला. ...

CoronaVirus Lockdown : गोंधळी समाजावर आली उपासमारीची वेळ, लॉकडाऊनमुळे फिरती झाली बंद - Marathi News | CoronaVirus Lockdown | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : गोंधळी समाजावर आली उपासमारीची वेळ, लॉकडाऊनमुळे फिरती झाली बंद

गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. ...