पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ महिन्यांपूर्वी भूमिपूजन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे प्रत्यक्ष काम बुधवारपासून सुरू होत आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारी या जन्मदिनी राज्यात ड्राय डे घोषित करा, अशी मागणी राणेंनी केली आहे. दारू घरपोच पोहचविण्याऐवजी येणाऱ्या शिवजयंतीपासून 19 फेब्रुवारी हा ड्राय डे घोषित करा ...
एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील जगविख्यात घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला 358 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रात्री 8.30 वाजता गडावर 358 मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट: येथील पंचायत समिती च्या कार्यालयात मागील ४० वर्षा पासून असलेला छत्रपती शिवराय यांचा पुतळा भंगलेला असल्याचे सांगून, तो पुतळा अवघ्या ४० रूपयात भंगरात विकणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी तालुका प्रगती ...