शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सनं छापा टाकला. जाधव हे मातोश्रीचे आणि ठाकरे कुटुंबाचे खास समजले जातात. चार दिवसापासून यशवंत जाधव यांच्या घरी झडती सुरू होती. तब्बल ७२ तासानंतर आयकर विभागानं धाडी थांबवल्या. पण ...
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळतायत... आता तर त्यांनी थेट मातोश्रीच्या चौघांवर निशाणा साधलाय.. त्यामुळे आता ते चौघे कोण अशी चर्चा सुरु झालीय.. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा ...
शिवसेना सत्तेत असोत वा बाहेर, ठाकरेंचा शब्दच शिवसेनेत शेवटचा असतो. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा रिमोट कंट्रोल माझ्याच हातात आहे असं बाळासाहेब त्यांच्यासमोरच सांगायचे. बाळासाहेब सक्रिय राजकारणातून दूर झाले, उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष आणि मग प ...
Pune News : शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या मागे केंद्रिय यंत्रणा लागलेल्या असतानाच.. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसलाय.. कारण शिवसेनेच्या उपनेत्यावर गंभीर गुन्हा दाखल झालाय... या नेत्याने आधी बलात्कार केला.. मग जबरदस्ती गर्भपात करायला ...
भाजपचे साडे तीन नेते, ईडी, जेलची हवा यावरुन संजय राऊत आणि किरीट सोमय्या भिडतायत. ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेचे अनिल परब, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर, रविंद्र वायकर यांची चौकशी करण्यात आली. अगदी संजय राऊत यांच्या पत्नीलाही चौकशीस ...