Next

शिवसेना नेत्यावर बलात्काराचा गुन्हा, गर्भपात करून धमकवल्याचाही आरोप Shiv Sena leader booked for rape

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 06:39 PM2022-02-17T18:39:28+5:302022-02-17T18:39:44+5:30

Pune News : शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या मागे केंद्रिय यंत्रणा लागलेल्या असतानाच.. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसलाय.. कारण शिवसेनेच्या उपनेत्यावर गंभीर गुन्हा दाखल झालाय... या नेत्याने आधी बलात्कार केला.. मग जबरदस्ती गर्भपात करायला लावला.. वरुन जीवे मारण्याची धमकीही दिली.. असा आरोप एका तरुणीने केलाय.. ज्या प्रकरणात आता गुन्ह्याची नोंद झाल्याने अडचणी वाढल्यात.. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक नेता संजय राठोड होण्याच्या मार्गावर आहे का? अशा चर्चा सुरु झाल्यात.. या प्रकरणात नेमकं काय घडलंय.. गुन्हा दाखल झालेला शिवसेनेचा हा नेता नेमका कोण आहे.. जाणून घेऊ...