शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

सिंधुदूर्ग : दीपकभाई आता राणेंचा दहशतवाद संपला का? सावंतवाडीत बॅनरबाजी; शिंदेसेनेचे पदाधिकारी आक्रमक

सांगली : बंडखोरीमुळे बदलली खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे, मतविभाजनाचा कोणाला फायदा?

सांगली : ‘मिरज पॅटर्न’ चौथ्यांदा चालेल?; सुरेश खाडेंचा विजयाचा वारू रोखण्यासाठी उद्धवसेनेचे तानाजी सातपुते मैदानात

नांदेड : एकाच विधानसभा मतदारसंघात दाेन प्रयोग; शिवसेना विरुद्ध उद्धवसेना, काँग्रेस विरुद्ध उद्धवसेना

कोल्हापूर : महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुलांना मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांची घोषणा 

अहिल्यानगर : आदेश डावलत कांबळेंची उमेदवारी; कारवाईची शक्यता, राष्ट्रवादीच्या यादीत कानडेंचे नाव जाहीर

सोलापूर : अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 

नाशिक : देवळालीत तूर्तास शिंदे सेनेचे पदाधिकारी राहणार तटस्थ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतिक्षा

नाशिक : महायुतीत दोघांमध्ये तिसरा असल्याने जागांमध्ये घट; भाजपा जैसे थे, पण शिंदेसेनेला अवघ्या ३ जागा

मुंबई : मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार