लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, मराठी बातम्या

Shilpa shetty, Latest Marathi News

Pornography Case : राज कुंद्राची अडचण वाढली! 4 कर्मचारी होणार सरकारचे साक्षीदार; क्राइम ब्रांचला सांगितले रॅकेटचे सर्व 'राज' - Marathi News | Pornography case Raj Kundra 4 staff members is ready to become public witness in case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pornography Case : राज कुंद्राची अडचण वाढली! 4 कर्मचारी होणार सरकारचे साक्षीदार; क्राइम ब्रांचला सांगितले रॅकेटचे सर्व 'राज'

क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठसह इतर तीन लोकांना आज चौकशीसाठी बोलावले आहे. पण... ...

शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले - Marathi News | mukesh khanna reacts on raj kundra pornography case says shilpa shetty must come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

Raj Kundra Pornography Case : मुद्दा कुठलाही असो अभिनेते मुकेश खन्ना अगदी परखड बोलतात. आता मुकेश खन्ना यांनी राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज कुंद्राच्या चाहत्यांकडून मिळाली बलात्कार, ठार मारण्याची धमकी; मॉडेलचा आरोप - Marathi News | Rape, death threats received from Raj Kundra fans; allegation by model Sagarika Shona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज कुंद्राच्या चाहत्यांकडून मिळाली बलात्कार, ठार मारण्याची धमकी; मॉडेलचा आरोप

ओशिवरा पोलिसांकडे तक्रार दाखल, सुमनची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यात कुंद्राने तिला वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्यासाठी निर्वस्त्र होत ऑडिशन देण्याचा आरोप तिने केला होता. ...

पॉर्नोग्राफी प्रकरण: शिल्पाच्या पतीविरुद्ध ‘ED’चीही कारवाई ?; फेमाअन्वये दाखल होणार गुन्हा - Marathi News | Porn case: ED action against Shilpa Shetty husband Raj Kundra ?; An offense will be filed under FEMA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॉर्नोग्राफी प्रकरण: शिल्पाच्या पतीविरुद्ध ‘ED’चीही कारवाई ?; फेमाअन्वये दाखल होणार गुन्हा

राज कुंद्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्याआधी ईडीचे अधिकारी सध्या या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत ...

राज कुंद्राच्या अटकेआधीच शिल्पा शेट्टीनं घेतला होता मोठा निर्णय; अडचणी कमी होणार? - Marathi News | shilpa shetty resigns as director of raj kundras company vian industries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज कुंद्राच्या अटकेआधीच शिल्पा शेट्टीनं घेतला होता मोठा निर्णय; अडचणी कमी होणार?

पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्रा अटकेत; शिल्पा शेट्टीची पोलिसांकडून ६ तास चौकशी ...

शिल्पा शेट्टीच नाहीतर 'या' अभिनेत्रींनाही नवऱ्यांमुळे सहन करावा लागला मनस्ताप, कोण आहे त्या? - Marathi News | Not only Shilpa Shetty but These Actress had to suffer because of their husbands. check Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीच नाहीतर 'या' अभिनेत्रींनाही नवऱ्यांमुळे सहन करावा लागला मनस्ताप, कोण आहे त्या?

दिसंत तस काही नसतं असेच काहीसे चंदरी दुनियेबद्दल म्हणावं लागेल, गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री ... ...

Pornography Case: क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला विचारला थेट प्रश्न; मिळालं असं उत्तर  - Marathi News | Pornography Case Shilpa shetty befitting reply to crime branch when asked did she know about Raj Rundra porn racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pornography Case: क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला विचारला थेट प्रश्न; मिळालं असं उत्तर 

प्रोपर्टी सेलच्या दोन अधिकाऱ्यांनी शिल्पाला 20 ते 25 प्रश्न विचारले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाला हॉटशॉटसंदर्भात माहिती असल्याची माहिती क्राइम ब्रांचला मिळाली होती.  ...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घराची झाडाझडती; पोर्नोग्राफी प्रकरणी पोलिसांची कारवाई - Marathi News | police enquiry at house of actress shilpa shetty in pornography case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घराची झाडाझडती; पोर्नोग्राफी प्रकरणी पोलिसांची कारवाई

पोर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी सकाळपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात गुन्हे शाखेकडून झाडाझडती सुरू होती. गुन्हे शाखेकडून तिचा जबाबही नोंदविण्यात आला आहे. ...