लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
माझ्यासोबत २ वेळा विश्वासघात झाला; देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव घेत खुलासा केला - Marathi News | I was betrayed 2 times; Devendra Fadnavis revealed directly by name of Uddhav Thackeray and Sharad Pawar | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्यासोबत २ वेळा विश्वासघात झाला; देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव घेत खुलासा केला

शरद पवार मुरब्बी राजकारणी, लपूनछपून राजकारण करत नाहीत - अशोक चव्हाण - Marathi News | Sharad Pawar Murbbi politician does not do politics in secret Ashok Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार मुरब्बी राजकारणी, लपूनछपून राजकारण करत नाहीत - अशोक चव्हाण

देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी विधाने करतात ...

जगाला शांतता देणाऱ्या गांधी जिल्ह्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष, शरद पवार यांचा आरोप - Marathi News | Sharad Pawar accuses the government of neglecting the development of 'Gandhi' Wardha district which gives message of peace to the world | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जगाला शांतता देणाऱ्या गांधी जिल्ह्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष, शरद पवार यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्कस मैदानात निर्धार मेळावा ...

आदिवासींचे जीवन समृद्ध करण्यासाठी पावलं टाकावी लागतील - शरद पवार - Marathi News | Steps have to be taken to enrich the lives of tribals says Sharad Pawar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आदिवासींचे जीवन समृद्ध करण्यासाठी पावलं टाकावी लागतील - शरद पवार

सामूहिक वनहक्कधारक आदिवासी वन निवासी गावांची ग्रामसभा परिषद ...

Maharashtra Politics: “संविधानाच्या विरोधात जे काही झाले असेल त्याची चौकशी व्हावी”: शरद पवार - Marathi News | ncp leader sharad pawar reaction over bhagat singh koshyari resign acceptance and new governor appointed in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संविधानाच्या विरोधात जे काही झाले असेल त्याची चौकशी व्हावी”; शरद पवारांची मागणी

Maharashtra News: केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून चांगला निर्णय घेतला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

'कारखानदारीमुळे शेती क्षेत्रात घट, शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज' - Marathi News | 'Decline in agriculture sector due to industrialization, need to add modernity to agriculture', Says Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'कारखानदारीमुळे शेती क्षेत्रात घट, शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज'

शरद पवार : शेतीवरील भार कमी व्हावा ...

... तर अजित पवार मुख्यमंत्री असते, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... If Ajit Pawar was the Chief Minister, Sharad Pawar clearly said | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :... तर अजित पवार मुख्यमंत्री असते, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पवार दोन दिवस नाशिकमध्ये हाेते, त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत सहकार मंत्री सावे यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. ...

'...तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं'; वारीसे मृत्यूप्रकरणी शरद पवारांचं विधान - Marathi News | NCP chief Sharad Pawar has reacted to the death of journalist Shashikant Warise from Rajapur taluka. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं'; वारीसे मृत्यूप्रकरणी शरद पवारांचं विधान

राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...