लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'? - Marathi News | Uddhav Thackeray's call to Sharad Pawar as soon as the sign is gone; Guide Pay Talk for 'Supreme' Battles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'?

ठाकरे गटाकडून आज, सोमवारी  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येत आहे. ...

पहाटेच्या शपथविधीवरुन कोश्यारी स्पष्टच बोलले, शरद पवारांना दाखवलं 'लवासा' - Marathi News | Sharad Pawar's response to Bhagatsingh Koshyari's secret blast from early morning swearing-in ceremony of ajit pawar and Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहाटेच्या शपथविधीवरुन कोश्यारी स्पष्टच बोलले, शरद पवारांना दाखवलं 'लवासा'

पहाटेचा शपथविधी देणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच केलेल्या खटाटोपावर प्रत्युत्तर दिलंय.  ...

ठाकरेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटल्यानंतर पवार म्हणतात, "मी या वादात पडणार नाही" - Marathi News | 'Dhanushyaban' of the verdict given by EC, Thackeray going to Supreme court, Shinde Group also filed caveat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटल्यानंतर पवार म्हणतात, "मी या वादात पडणार नाही"

आयाेगाने दिलेल्या निकालाचा ‘धनुष्यबाण’ही सुप्रीम काेर्टात, शिंदे गटाने दाखल केले कॅव्हेट; ठाकरे गट लवकरच मागणार दाद ...

कुजबुज! उद्धव ठाकरे अन् चाय पे चर्चा; शरद पवारांचा दृष्टीकोनच वेगळा - Marathi News | Uddhav Thackeray and Chai Pe Charcha; Sharad Pawar's approach is different | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! उद्धव ठाकरे अन् चाय पे चर्चा; शरद पवारांचा दृष्टीकोनच वेगळा

रविवारी करीरोड नाका येथे शिवसेनेने संयुक्त सभा घेत निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलन केले. ...

Maharashtra Politics: “मी एकदाच सांगतो की…”; शिवसेना नाव, धनुष्यबाण पक्षचिन्हावर शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ncp chief sharad pawar clearly said that will not fall into shiv sena name and party symbol debate after election commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी एकदाच सांगतो की…”; शिवसेना नाव, धनुष्यबाण पक्षचिन्हावर शरद पवार स्पष्टच बोलले

Maharashtra News: शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

Sharad Pawar: धनुष्यबाण वादात मी पडणार नाही; शरद पवार यांचे स्पष्टीकरण - Marathi News | I will not fall into the bow and arrow debate Explanation by Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: धनुष्यबाण वादात मी पडणार नाही; शरद पवार यांचे स्पष्टीकरण

शिवसेनेचे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यावरून राज्यातील राजकिय परिस्थिती ढवळून निघाली आहे ...

Sharad Pawar: "दोन्ही डोळे बंद ठेवले तर महाराष्ट्राचं नुकसान..." शरद पवारांची तुफान फटकेबाजी - Marathi News | "Maharashtra's loss if both eyes are closed..." Sharad Pawar's comment in indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दोन्ही डोळे बंद ठेवले तर महाराष्ट्राचं नुकसान..." शरद पवारांची तुफान फटकेबाजी

दापूर शहरातील एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.... ...

देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नाही; पवार यांचा खोचक टोला - Marathi News | Devendra Fadnavis does not want to increase his importance; Pawar's Khochak Tola | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नाही; पवार यांचा खोचक टोला

पुण्यात पत्रकारांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार का, याबाबत विचारले असता, कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार मला भेटून गेले. शरद पवार यांचा खोचक टोला ...