लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात NCP फुटली; सर्व ७ आमदार अजितदादा गटात - Marathi News | big setback to sharad pawar now ncp nagaland 7 mla and office bearers support dcm ajit pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात NCP फुटली; सर्व ७ आमदार अजितदादा गटात

NCP Ajit Pawar Group And Sharad Pawar: सर्व आमदार तसेच पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अजित पवार गटाची ताकद राष्ट्रीय स्तरावर आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे. ...

“माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | ncp sharad pawar slams bjp and pm modi govt over manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

NCP Sharad Pawar Manipur Violence: मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

शरद पवारांची नात झाली पदवीधर! लाडक्या लेकीसाठी आई सुप्रिया सुळेंनी लिहीली खास पोस्ट - Marathi News | Sharad Pawar Grand daughter Supriya Sule Daughter Revati Sule graduated Masters in London School of Economics see photo and emotional post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची नात झाली पदवीधर! लाडक्या लेकीसाठी आई सुप्रिया सुळेंनी लिहीली खास पोस्ट

"तुझे आई-वडिल असल्याचा आम्हाला अभिमान..." ...

शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते...  - Marathi News | congress chief mallikarjun kharge important statement on sharad pawar and uddhav thackeray about join opposition meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते... 

Sharad Pawar NCP And Shiv Sena Thackerya Group: शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, एक गट एनडीएसोबत तर दुसरा गट विरोधकांसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे - Marathi News | Sharad Pawar was a young Chief Minister The hustle and bustle of his activism is still the same - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे

शरद पवारांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती ...

NCP : अजित पवार आणि मंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्यांवर राष्ट्रवादीची मोठी कारवाई  - Marathi News | NCP: Big action by NCP on Ajit Pawar and those who attended the swearing-in ceremony of ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार आणि मंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्यांवर राष्ट्रवादीची मोठी कारवाई 

NCP Action on Ajit Pawar Supporters : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. ...

कोण कोणासोबत? राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत संभ्रम कायम - Marathi News | Who with whom? Confusion continues about NCP MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण कोणासोबत? राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत संभ्रम कायम

अनेक आमदार अनुपस्थित असल्याने चित्र अद्याप स्पष्ट नाही ...

"NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती, हे सगळं बॉसच्या...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत - Marathi News | bollywood actor krk tweet about ncp sharad pawar and ajit pawar goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती, हे सगळं बॉसच्या...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच राहील", बॉलिवूड अभिनेत्याच्या ट्वीटने वेधलं लक्ष ...