मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sharad pawar, Latest Marathi News शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
ऐन विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : देवेंद्र फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ...
आष्टी मतदारसंघातील भाजप उमेदवार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ...
बारामती व्यापारी महासंघ आणि दि मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ...
अजित पवार गटाचे खंदे समर्थक शांताराम कटके यांनी पाठिंबा दिल्याने अशोक पवार यांची ताकद वाढली ...
शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत आणि अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांच्यातच मुख्य लढत होणार ...
मयूर पाटील यांनी साथ सोडल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. ...
उमेदवारांनी अपक्ष अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहून एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार केला ...