शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : Ajit Pawar Death in Plane Crash: मंत्री मुश्रीफांना अश्रु अनावर; शाहू छत्रपती म्हणाले, सगळ्यांसाठी झटणारा महाराष्ट्राचा नेता

कोल्हापूर : Kolhapur: भाजपमध्ये प्रवेश करताच स्वाती कोरी यांनी मंत्री मुश्रीफांवर आरोप केला; चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना टोला लगावला, म्हणाले..

कोल्हापूर : धनंजय महाडिक यांच्यासोबतची एवढ्या दिवसांची मैत्री का तुटली?, सतेज पाटलांनी सांगितला तो किस्सा

महाराष्ट्र : राज्यात कायद्याचा बोजवारा, स्वतंत्र गृहमंत्री हवा; काँग्रेस नेते सतेज पाटलांची मागणी

कोल्हापूर : स्थानिक नेते सक्षम नसल्याने कोल्हापूरचा महापौर मुख्यमंत्री ठरवणार, सतेज पाटील यांचा टोला

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election: एकवेळ महापौरपद नाही मिळाले तरी चालेल पण काँग्रेससोबत आघाडी नाही, राजेश क्षीरसागर यांची स्पष्टोक्ती

कोल्हापूर : काँग्रेसचाच आवाज मोठा, सभागृहात दाखवा - शाहू छत्रपती; नूतन ३५ नगरसेवकांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

कोल्हापूर : कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज पाटलांचे सूचक वक्तव्य

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’मध्ये नेत्यांच्यात रंगली जुगलबंदी; भविष्यातही माझी गरज, सतेज पाटलांनी चिमटा काढला, मुश्रीफ म्हणाले..