शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय महाडिक यांच्यासोबतची एवढ्या दिवसांची मैत्री का तुटली?, सतेज पाटलांनी सांगितला तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 13:51 IST

Satej Patil : आमदार सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यासोबतच्या मैत्रीतील दुरावाचा किस्सा सांगितला.

Satej Patil : कोल्हापूरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकारणाची जोरदार चर्चा असते. आधी हे दोन नेते जवळचे मित्र होते, पुढे राजकारणातून या दोन मित्रांमध्ये वाद सुरू झाले. धनंजय महाडिकांमध्ये वाद कधीपासून सुरू झाला यावर आता आमदार सतेज पाटील यांनी'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीमध्ये किस्सा सांगितला.

“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट

"२०१४ साली आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून निवडणुकीला सामोर गेलो. पवार साहेबांच्या आदेशावरून तो वाद मिटला होता. आम्ही एक दिलाने त्या निवडणुकीमध्ये त्यांना मदत केली. ते खासदार झाले आणि ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या भावाला माझ्या विरोधात उभे केले.त्यावेळी धनंजय महाडिकांनी 'काका माझं ऐकत नाहीत' असे कारण दिले. तिथून आमच्यात वाद सुरू झाला, असंही सतेज पाटील म्हणाले.

आमच्यात पॉलिटिकल वाद आहे. मी त्यांना महत्त्व देत नाही, माझा अजेंडा कोल्हापूरच्या विकासाचा आहे. मी टीका करून त्यांना तेवढा टीआरपी द्यायची आवश्यकता नाही. राजकारणात आता यापुढे कधी त्यांची संगत नाही हा निर्णय माझा पक्का आहे, असंही सतेज पाटील म्हणाले. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक