साताऱ्याला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे सात वाजल्यापासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह धरण परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाने धुवाँधार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून, कोयनेत तर दुपटीने आवक होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १५२ मिलीमीटर पा ...
प्रतापसिंह भाजी मंडईत महिला विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर लाईट मारणाऱ्या माथेफिरूला येथील महिलांनी चांगलीच अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. ...
काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून नामांकित कंपनीचा मोबाईल केवळ चार हजार रुपयांत मिळत असल्याचे सांगण्यात आले. या कॉलवर विश्वास ठेवून युवकाने लगेचच मोबाईलही बुक केला. काही दिवसांतच टपाल कार्यालयात त्याच्या नावाचे पार्सल आल ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, कोयनेत जोर वाढू लागला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८२ तर आतापर्यंत ११३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. साताºयातही सकाळपासूनच रिमझिम सुरू ...
भांडणे सोडविल्याच्या कारणावरून लाकडी बॅट डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी गणेश जयसिंग भोसले यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...