मुंबई महानगरपालिकेत नोकरीस लावतो, असे सांगून एका युवकाची दोन लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलदीप तुकाराम काळे (रा. खारगर, मुंबई) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
वाढते अपघात हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर होत आहे. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात. - अस्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग ...
रविवारी होणा-या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, आ. संग्राम थोपटे यांच्यासह समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, पुणे महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवक, स् ...
खेडशिवापूर ता. हवेली जि. पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून उद्या दि.16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ...
एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल ५९ जनावरांना दाटीवाटीने पाय बांधून क्रुरतेने डांबून ठेवल्याची घटना खुंटेवस्ती, ता. फलटण येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. या सर्व जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली असून, याप्रकरणी पोलिसां ...
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील पिंपरी फाटा येथील रिकाम्या जागेत लाखो रुपये किमतीचा शेकडो टन लाकडांचा साठा पडून आहे. बाभळ, वड आदी विविध प्रकारच्या झाडाची मोठी लाकडे अस्ताव्यस्त पडून आहेत. ...