शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

पुणे : भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम; आव्हाडांनी केला दावा

पुणे : कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन

बीड : न्यायाधीश, दोन संशयित फौजदारांची एकत्र धुळवड; एकत्रित रंगांची उधळण करतानाचे फोटो व्हायरल

बीड : Santosh Deshmukh Case: सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची संशयित पोलीस अधिकाऱ्यांसोबतच धुळवड

ठाणे : संतोष देशमुख हत्या: ठाण्यात वाल्मीक कराडसह आरोपींची होळी, प्रतिकात्मक फाशी देत होलिका दहन

बीड : वकील म्हणाले, ‘तयारी नाही,’ आता सुनावणी २६ ला

महाराष्ट्र : ...तोपर्यंत मी संतोष देशमुखांचं प्रकरण तेवत ठेवणार; सुरेश धसांचं पंकजा मुंडेंना उत्तर

महाराष्ट्र : संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांच्या साडूकडून एकाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल 

बीड : तरुणीचा फोटो, मोकारपंती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा स्क्रीनशॉट; ग्रुपमध्ये कोण-कोण, नावे आली समोर

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरण; न्यायालयातील पहिल्या सुनावणीस वाल्मीक कराड हात जोडून उभा