शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर : वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल

छत्रपती संभाजीनगर : वाल्मीक कराडची अटकच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सरकारपक्षाने खोडून काढला

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरण, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवरून न्यायालयात जोरदार खडाजंगी

छत्रपती संभाजीनगर : सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर

छत्रपती संभाजीनगर : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात साडेसहा तास युक्तीवाद

महाराष्ट्र : ‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा

बीड : मी डॉक्टर होईन; पण ते पाहायला वडील नसतील; वैभवी पित्याच्या आठवणीने भावुक

बीड : एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण

महाराष्ट्र : संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार...; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!

बीड : संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप