शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्र : वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

बीड : संतोष देशमुख यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

बीड : वाल्मीकची प्रॉपर्टी जप्तीसाठी सीआयडीचा तर निर्दोष मुक्त करा म्हणून कराडचा न्यायालयात अर्ज

बीड : मी खुनात नाही, खंडणीही मागितली नाही; वाल्मीक कराडचा कोर्टात अर्ज; आजच्या सुनावणीत काय घडलं?

बीड : संतोष देशमुखांच्या हत्येचा उत्कृष्ट तपास; २० जणांचा प्रशंसापत्र देऊन गौरव

बीड : 'जेलमध्ये म्हणून वाचलास!' वाल्मीक कराड गँगकडून महादेव गित्तेला धमकी दिल्याचा पत्नीचा आरोप

बीड : बीडच्या जेलमधील भांडणाचाही वाल्मीक कराडच ‘मास्टरमाईंड’; महादेव गित्तेची तक्रार

महाराष्ट्र : “छत्रपती शिवरायांच्या काळात न्याय मिळायचा तसा न्याय देणार”; योगेश कदम देशमुख कुटुंबाला भेटले

मुंबई : “बीडचे प्रकरण महत्त्वाचे, नेत्यांची विधाने नाहीत”; CM देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

क्राइम : २ रो हाऊस, १ शॉपिंग कॉम्प्लेक्स...; कळंबमधील 'त्या' मृत महिलेनं कोट्यवधीची माया कशी कमावली?