शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्र : '...हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?', बालाजी तांदळेंचा उल्लेख, दमानियांचे फडणवीसांना दोन सवाल

महाराष्ट्र : बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

बीड : 'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

बीड : न्याय मिळत नसल्याने संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय मंगळवारपासून करणार अन्नत्याग आंदोलन

बीड : संतोष देशमुख हत्या: मस्साजोगचे ग्रामस्थ करणार अन्न त्याग आंदोलन, काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

महाराष्ट्र : कराडला गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले, दमानियांचा नवा लेटर बॉम्ब; बालाजी तांदळे रडारवर!

बीड : '२५ तारखेनंतर कुणाचंही ऐकणार नाही'; सुरेश धसांकडे मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आठ मागण्या

बीड : धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेश धस मस्साजोगमध्ये, धनंजय देशमुखांसोबत कोणत्या विषयावर चर्चा?

महाराष्ट्र : कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावे; अंजली दमानिया यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा

बीड : अनैतिक संबंधातून हत्येचा बनाव, एक महिला तयार केली; संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट