लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“या अत्तराचा वापर करुन तुम्ही निवडणूक जिंकणार आहात”; संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over piyush jain raid case and criticised pm modi govt and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“या अत्तराचा वापर करुन तुम्ही निवडणूक जिंकणार आहात”; संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

सन २०१४ मध्ये महाराष्ट्रात अत्तराच्या बाटल्या कोण रिकाम्या करत होते, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. ...

Maharashtra Assembly: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येणार का? संजय राऊत म्हणतात... - Marathi News | Maharashtra Assembly News; Will CM Uddhav Thackeray present on last day, Sanjay Raut says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येणार का? संजय राऊत म्हणतात...

'राज्यपाल विद्वान आहेत, पण विद्धतेचे अजीर्ण होऊ नये, नाही तर पोटाचा त्रास होतो.' ...

“महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, गुन्हा केला तर कारवाई होते”; नितेश राणे अटकेसंबंधी राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over bjp nitesh rane arrest demand in sindhudurg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, गुन्हा केला तर कारवाई होते”; नितेश राणे अटकेसंबंधी राऊतांची प्रतिक्रिया

नितेश राणे अटकेसंदर्भात तेथील दोन पालकमंत्री बोलतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले. ...

'इतका अभ्यास बरा नाही, अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे'; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut slams governor Bhagat Singh Koshyari over assembly speaker election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'इतका अभ्यास बरा नाही, अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे'; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा

'पक्षाला देणगी देण्यात कोणाची हरकत नाही, पण देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पक्षासाठी देणगी मागणे योग्य नाही.' ...

"दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे वावरतायत, ते विरोधकांना कुत्र्यांसारखे..." - Marathi News | shiv sena sanjay raut criticize modi government over various issues jaya bachchan pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे वावरतायत, ते विरोधकांना कुत्र्यांसारखे..."

संजय राऊतांची 'रोखठोक' टीका.  ...

Atal Bihari Vajpayee : 'पंडित नेहरुंनंतर देशातील सर्वात लोकप्रिय नेते 'अलटबिहारी वाजपेयी' - Marathi News | Atal Bihari Vajpayee : Alat Bihari Vajpayee, the most popular leader in the country after Pandit Nehru, Sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पंडित नेहरुंनंतर देशातील सर्वात लोकप्रिय नेते 'अलटबिहारी वाजपेयी'

Atal Bihari Vajpayee : हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधीही तडजोड न करता देशातील एकात्मता टिकली पाहिजे यासाठीच त्यांनी राजकारण केलं. धर्मांधता, जातंधता या दोन शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे त्यांनी देशाला व जगाला दाखवून दिलं. ...

“मुख्यमंत्री विधानभवनात येतीलही; पंतप्रधान तंदुरुस्त, तरीही संसदेत का येत नाहीत?” - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and pm modi to not attend parliament winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुख्यमंत्री विधानभवनात येतीलही; पंतप्रधान तंदुरुस्त, तरीही संसदेत का येत नाहीत?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. पण, पंतप्रधान तंदुरुस्त आहेत ते संसदेत का येत नाहीत, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ...

“हे सगळं २०२४ पर्यंत चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”; संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena sanjay raut criticized bjp and modi govt over ravindra waikar ed inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे सगळं २०२४ पर्यंत चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”; संजय राऊत स्पष्टच बोलले

शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडीने चौकशी केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली. ...