लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Parliament Winter Session 2021: “आता आम्ही पाहू, किसमें कितना है दम”; खासदार निलंबनावरुन संजय राऊत संतापले - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and modi govt on issue of 12 mp suspended from rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता आम्ही पाहू, किसमें कितना है दम”; खासदार निलंबनावरुन संजय राऊत संतापले

Parliament Winter Session 2021: आतापर्यंतच्या इतिहासात लोकशाहीमध्ये असा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नव्हता, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

Goa Election 2022: “गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?”; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction on will form govt of maha vikas aghadi like maharashtra in goa election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?”; संजय राऊत म्हणाले...

Goa Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. ...

'चुकीचं विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावं', चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Those who make false statements should be ready for action chandrakant Patil said sanjay Raut statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चुकीचं विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावं', चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. संजय राऊतांविरोधात कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे ...

कानून के हाथ इतने लंबे हो गये ?, संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | FIR Lodged in delhi against Sanjay Raut ?, Sanjay Raut's question to Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कानून के हाथ इतने लंबे हो गये ?, संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यानुसार, आता दिल्लीतील पोलीस ठाण्यात संजय राऊत यांनी वापरलेल्या अपशब्दाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात दिल्लीत FIR दाखल; अडचणीत वाढ, काय आहे प्रकरण? - Marathi News | FIR filed against Shiv Sena leader Sanjay Raut in Delhi by BJP, what's the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात दिल्लीत FIR दाखल; अडचणीत वाढ, काय आहे प्रकरण?

संजय राऊत लोकप्रतिनिधी असून त्यांची समाजाबद्दलची जबाबदारी सर्वसामान्यांपेक्षा अधिक आहे. तेच असे बेजबाबदार विधान करत असतील तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी दिप्ती रावत भारद्वाज यांनी केली आहे ...

'शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व'- संजय राऊत - Marathi News | 'Sharad Pawar is the greatest leader of Maharashtra after Yashwantrao Chavan' - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व'- संजय राऊत

'शरद पवार यांच्याशिवाय महाविकास आघाडी शक्य नव्हती.' ...

'गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती, शिवसेना फक्त त्यांनाच कळाली'- संजय राऊत - Marathi News | If it was Gopinath Munde, the alliance would not have broken, said Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती, शिवसेना फक्त त्यांनाच कळाली'- संजय राऊत

'शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच माहित होतं. त्यांच्यासारखा नेता आज भाजपमध्ये नाही.' ...

“संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे?”; नारायण राणेंचा थेट सवाल - Marathi News | narayan rane replied shiv sena sanjay raut over his criticism on bjp | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे?”; नारायण राणेंचा थेट सवाल

लावालावीचे काम करतात त्यामुळेच त्यांचे नाव संजय राऊत आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली. ...