लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: वेळ वाईट असेल तर लोकं चूकाच शोधतात, संजय राऊतांची भावनिक साद - Marathi News | Sanjay Raut: If times are bad, people find fault, Sanjay Raut's emotional sad on political crises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळ वाईट असेल तर लोकं चूकाच शोधतात, संजय राऊतांची भावनिक साद

Sanjay Raut: आता संजय राऊत यांनीच एका वाक्यातून भावनिक विचार व्यक्त केला आहे.  ...

संजय पांडेंनंतर संजय राऊत यांना लवकरच अटक होणार?; भाजपा नेत्याचं सूचक ट्विट - Marathi News | Sanjay Raut to be arrested soon after Sanjay Pandey?; BJP leader Mohit Kamboj's suggestive tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय पांडेंनंतर संजय राऊत यांना लवकरच अटक होणार?; भाजपा नेत्याचं सूचक ट्विट

Mohit Kamboj News: नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना काल रात्री ईडीने अटक केली होती. या कारवाईनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सूचक ट्विट केलं आहे. ...

Maharashtra Political Crisis: “२०२४ मध्ये निवडून यायची खात्री नाही, म्हणून दानवे भ्रमिष्टासारखे बोलतायत”; राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena mp sanjay raut replied bjp mp raosaheb danve over shiv sena and bjp alliance comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ मध्ये निवडून यायची खात्री नाही, म्हणून दानवे भ्रमिष्टासारखे बोलतायत”; राऊतांचा पलटवार

Maharashtra Political Crisis: रावसाहेब दानवे निर्णय प्रक्रियेत नव्हते. ते माझ्या बाजूलाच राहतात, त्यांना क्लिप पाठवतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात का घ्यावी लागली धाव? संजय राऊत थेट बोलले - Marathi News | Why did Shiv Sena have to approach Supreme Court against Eknath Shinde's rebellion Sanjay Raut spoke directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात का घ्यावी लागली धाव? संजय राऊत थेट बोलले

राऊत म्हणाले, सुनावणी सुरू होईल, पण आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही... ...

संजय राऊत यांची आज ईडी चौकशी; पुन्हा समन्स बजावत हजर होण्याचे निर्देश - Marathi News | ed interrogation of sanjay raut today direction to appear again by issuing summons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांची आज ईडी चौकशी; पुन्हा समन्स बजावत हजर होण्याचे निर्देश

ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले. ...

संजय राऊत यांना ईडीचे पुन्हा समन्स; उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश - Marathi News | ED summons Sanjay Raut again; Ordered to appear for inquiry tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊत यांना ईडीचे पुन्हा समन्स; उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

ED summons Sanjay Raut : आता संजय राऊत यांना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. ...

Sanjay Raut Open Challenge: "संजय राऊत, बाकी सगळं सोडा.. मुंबई पालिकेत नगरसेवक म्हणून जिंकून दाखवा"; शिवसेना खासदाराचं ओपन चॅलेंज - Marathi News | Open Challenge to Sanjay Raut by Shiv Sena MP Pratap Jadhav to contest in Mumbai BMC Election and win as corporator | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत, बाकी सगळं सोडा.. मुंबई पालिकेत नगरसेवक म्हणून जिंकून दाखवा"

"उद्धव ठाकरेंभोवतीच्या चांडाळचौकडी मुळेच शिवसेनेवर ही वेळ" ...

"तेव्हा हेच खासदार म्हणाले होते की...", संजय राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांवर डाव उलटवला  - Marathi News | "Then it was the same MP who said that...", Sanjay Raut turned the tables on the MPs who went to the Shinde group. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''तेव्हा हेच खासदार म्हणाले होते की...'', राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांवर डाव उलटवला 

Sanjay Raut: शिंदे गटात गेलेल्या १२ खासदारांविरोधात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी शेवाळेंसह शिंदे गटात गेलेल्या खासदारांना प्रत्युत्तर दिले आहे.  ...