शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : हर आशिक विलन है; टायगर श्रॉफच्या 'बागी ४'चा जबरदस्त ट्रेलर, श्रेयस तळपदे - उपेंद्र लिमयेने वेधलं लक्ष

फिल्मी : गेल्या १० वर्षांपासून गायब आहे 'मुन्नाभाई MBBS' मधील 'हा' अभिनेता! लेकाच्या भेटीसाठी आई आजही पाहतेय वाट 

फिल्मी : संजय दत्तने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज, आलिशान गाडीचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : टायगर श्रॉफच्या 'बागी ४'चा टीझर प्रदर्शित, अभिनेता दिसला दमदार अ‍ॅक्शन करताना

फिल्मी : दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

फिल्मी : एका चाहतीनं संजय दत्तच्या नावे केले होते ७२ कोटी, त्या पैशांचं पुढे काय झालं? अभिनेता म्हणाला...

फिल्मी : 'सन ऑफ सरदार २' मध्ये मी संजय दत्तच्या जागी आलो कारण..., रवी किशन यांनी केला खुलासा

फिल्मी : अर्ध शूटिंगही झालं तरीही का रिलीज झाला नाही सलमान-संजय दत्तचा 'हा' चित्रपट; काय घडलेलं?

मुंबई : संजय दत्तने 'ती' माहिती दिली असती तर मुंबईत स्फोट झाले नसते; उज्ज्वल निकमांचा गौप्यस्फोट

फिल्मी : 'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंहचा मोठा खुलासा, म्हणाला...