शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त! संपत्तीच्या बाबतीत खरा 'धुरंधर' कोण? जाणून घ्या नेटवर्थ

फिल्मी : आठवतेय का 'मुन्नाभाई'ची 'चिंकी'? २२ वर्षांनंतरही अभिनेत्रीचा जलवा कायम, चाहते म्हणाले- 'मुन्नाभाई ३' बनवायलाच हवा

फिल्मी : ९० च्या दशकातील 'ही' बोल्ड अभिनेत्री ५ वर्षांनी करतेय कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

फिल्मी : 'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये दिसलेला अभिनेता, १० वर्षांपासून बेपत्ता; गर्लफ्रेंडने लावलेला गंभीर आरोप

फिल्मी : 'मुन्नाभाई MBBS'मधील 'चिंकी'चा लूक पूर्ण बदलला, २२ वर्षांनंतर अशी दिसते संजय दत्तची नायिका

फिल्मी : कोण होती संजू बाबाची पहिली पत्नी? वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

फिल्मी : 'परिणीता'मध्ये संजय दत्तसोबत होता इंटिमेट सीन, त्याआधी काय घडलं? विद्या बालन म्हणाली...

फिल्मी : महादेवावर अपार श्रद्धा असलेले बॉलिवूड स्टार्स; काहींनी गोंदवला महादेवाचा टॅटू!

फिल्मी : माधुरी दीक्षितला 'आय लव्ह यू' म्हणाला अन् संसार मोडला; कोण आहे तो अभिनेता?

फिल्मी : काय सांगता! महिला फॅनने संजय दत्तच्या नावावर केलेली तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी, मग पुढे काय झालं?