शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : तेव्हा खरोखरच चौधरी अस्लम असल्याचा भास झाला..., 'धुरंधर २' बघितल्यानंतर पाकिस्तानी पोलिसाच्या पत्नीने केलं संजय दत्तचं कौतुक

फिल्मी : हा काय घाणेरडा प्रकार? संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माश्याचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप

फिल्मी : संजय दत्त काय ऐकत नाय! 'धुरंधर २'नंतर अभिनेत्याला मिळाला मोठा प्रोजेक्ट, पहिली झलक समोर 

फिल्मी : बस करा बे… फोटो घेणाऱ्या पापाराझींवर संजय दत्त अचानक भडकला, काय घडलं?

फिल्मी : हा सिनेमा प्रपोगंडा असेल तर मला...; 'धुरंधर २'च्या 'रिझवान'ने खरं काय ते सांगितलं, केलं मोठं वक्तव्य

फिल्मी : 'धुरंधर २'नंतर संजय दत्तच्या 'आखिरी सवाल'ची चर्चा, सिनेमाची रिलीज डेट समोर

फिल्मी : माझे सीन्स का कापले?; 'धुरंधर २' मध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप

फिल्मी : मला ५०० रुपयांचं तिकिट काढणं परवडत नाहीये...; 'धुरंधर २'च्या कलाकाराने मांडली व्यथा, चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी

फिल्मी : Dhurandhar : खऱ्या आयुष्यात 'चौधरी अस्लम' आणि संजय दत्त यांच्यात आहे खास कनेक्शन, तुम्हाला माहितेय?

फिल्मी : आम्हाला रॉयल्टी मिळायला हवी!; पाकिस्तानी पोलिसाची 'धुरंधर २'च्या निर्मात्यांकडे भलतीच मागणी, म्हणाला- यातून पैसे...