लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
"गोविंदामुळे संजय दत्तने शिवीगाळ केली, आणि..."; अभिनेता रजत बेदीने सांगितला किस्सा - Marathi News | Sanjay Dutt abused him because of Govinda Actor Rajat Bedi tells the story jodi no 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोविंदामुळे संजय दत्तने शिवीगाळ केली, आणि..."; अभिनेता रजत बेदीने सांगितला किस्सा

संजय दत्तचं रागावरील नियंत्रण सुटलं. त्याने शिवीगाळ केली आणि कारण ठरला गोविंदा. काय घडलं होतं नेमकं? ...

भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता - Marathi News | sanjay dutt attends bhasma aarti at ujjain mahakaleshwar temple offers prayers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता

संजय दत्तचा महाकालेश्वर मंदिरातील व्हिडिओ समोर ...

अभिनेत्याची नवी इनिंग! मुंबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय? - Marathi News | Sanjay Dutt Launched Restaurant Solaire Located At The Grand Hyatt Mumbai In Bkc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्याची नवी इनिंग! मुंबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

असे अनेक कलाकार आहेत, जे फक्त चित्रपट क्षेत्रातच नाही तर व्यावसायिक क्षेत्रातही आपले नशीब आजमावत आहेत. ...

'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये मी डबल रोल केलाय; दिलीप प्रभावळकरांचा मोठा खुलासा, तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | Dilip Prabhavalkar has done double role in Lage Raho Munnabhai sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये मी डबल रोल केलाय; दिलीप प्रभावळकरांचा मोठा खुलासा, तुम्हालाही बसेल धक्का

दशावतार फेम दिलीप प्रभावळकरांनी संजय दत्तच्या लगे रहो मुन्नाभाई सिनेमात डबल रोल केलाय. जाणून घ्या याचविषयी ...

"हे बघतोय का? पचास तोला"; संजय दत्तने पुन्हा जागवली 'वास्तव'च्या रघुची आठवण, चाहते म्हणाले- - Marathi News | Sanjay Dutt told vastav movie famous dialogue pachas tola infront of fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे बघतोय का? पचास तोला"; संजय दत्तने पुन्हा जागवली 'वास्तव'च्या रघुची आठवण, चाहते म्हणाले-

संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत त्याने उपस्थित चाहत्यांसमोर वास्तव सिनेमातला डायलॉग म्हणत सर्वांचं मन जिंकलंय ...

'वास्तव'मध्ये कशी मिळाली 'देढ फुटिया'ची भूमिका? संजय नार्वेकरांनी शेअर केल्या खास आठवणी - Marathi News | sanjay narvekar how did get the role of dedh futiya in vastav movie shares special memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वास्तव'मध्ये कशी मिळाली 'देढ फुटिया'ची भूमिका? संजय नार्वेकरांनी शेअर केल्या खास आठवणी

'वास्तव' सिनेमात 'देढ फुटिया' ही भूमिका कशी मिळाली? संजय नार्वेकरांनी पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाले... ...

"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..." - Marathi News | sanjay dutta revealed he cried for 3 hrs after diagnosed with cancer shared his journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."

संजय दत्तला स्टेज ४ फुप्फुसाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. पण, त्याने उपचार घेत कॅन्सरशी ही लढाई जिंकली.  ...

आधी छतावर चढला, नंतर शर्ट काढून सिक्स पॅक दाखवले अन्...; टायगर श्रॉफचा व्हिडीओ तुफान व्हायरल - Marathi News | baaghi 4 actor Tiger Shroff Flaunts Six-Pack Abs Fans Go Wild video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी छतावर चढला, नंतर शर्ट काढून सिक्स पॅक दाखवले अन्...; टायगर श्रॉफचा व्हिडीओ तुफान व्हायरल

टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ पाहून टायगरच्या चाहत्यांनी त्याचं चांगलंच कौतुक केलंय ...