शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या रहिवासी, उत्पन्नाचा, जातीचा, नॉन-क्रिमिलेयर आदी दाखल्यांसाठी तिन्ही शहरातील सेतू कार्यालयाबाहेर एजंटांनी बस्तान ...
भरधाव डम्परने जोराची धडक दिल्याने जेजूरी (जि. पुणे) येथील एकाच कुटूंबातील तीन ठार, तर तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमीमध्ये माय-लेकचा समावेश आहे. माहूली (ता, खानापूर) येथे सोमवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला. ...
सुरुल (ता. वाळवा) येथे वऱ्हाडाचा टेम्पो वळण घेण्याच्या मार्गावर नाल्यात उलटल्याने पंधराजण जखमी झाले आहेत. यातील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. ...
विटा : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभू देसाई ...
कृष्णा खोरे महामंडळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मंडळाच्या अभियंत्यांनी समाजाप्रती जाणीव ठेवून कामे करावीत. जनतेच्या भल्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून योग्यप्रकारे गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर ...
अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान देऊन दिलासा दिला आहे. याच धर्तीवर सध्या दुधाच्याबाबतीतही शासनाने निर्णय घ्यावा, यासाठी दूध व्यवसायालाही विशेष पॅकेज देऊन अडचणीतून बाहेर ...