शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : अखेर समीर वानखेडेंचा जन्मदाखला समोर आला; पत्नी क्रांती रेडकरनं केला ट्विट 

महाराष्ट्र : आता खुद्द शरद पवारांनी नवाब मलिकांना दिला पाठिंबा, म्हणाले, अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांना उघड करण्याचे काम मलिक करत आहेत

मुंबई : Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, 25 मिनिटे चालली बैठक

सखी : Pooja Dadlani Extortion Case : ४५ कोटींची मालकीण आहे शाहरूखची मॅनेजर पूजा दादलानी; वाचा तिच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी

क्राइम : Sameer Wankhede: पूजा दादलानीने सर्वांनाच 'अडकवले'; समीर वानखेडेंच्या वसुलीची चौकशी थांबली

मुंबई : Nawab Malik: नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स केले उघड, वानखेडेंवर गंभीर आरोप

क्राइम : “ना रुकेंगे, ना थमेंगे”... NCB च्या नांदेड येथील कारवाईनंतर क्रांती रेडकर यांनी टीकाकारांना दिले चोख उत्तर

मुंबई : ‘...तो मोबाईल क्रमांक समीर वानखेडेंचा नाही, तर प्रभाकर साईलचा’

फिल्मी : NCB अधिकाऱ्याची भूमिका साकारायला आवडेल, अक्कीला उत्सुकता ऑफरची

मुंबई : नवाब मलिक यांना बोलण्यास मनाई होणार की नाही?; अंतरिम आदेश न्यायालयाने ठेवला राखून