शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर उत्तर द्या; हायकोर्टाचे नवाब मलिक यांना निर्देश

नवी मुंबई : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच, नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे

क्राइम : Sameer Wankhede Sadguru Restro Bar: समीर वानखेडेंना जबर दणका! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सद्गुरू रेस्ट्रो बारचे लायसनच रद्द केले

महाराष्ट्र : Nawab Malik Sameer Wankhede Case: लवकरच तुरुंगात बसून...; भाजपा आमदाराने लगावला नवाब मलिकांना टोला

राष्ट्रीय : Nawab Malik: ७ दिवसांत नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; लवकरच अटक होणार?

मुंबई : Sameer Wankhede, Nawab Malik: समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात उच्च न्यायालयात घेतली धाव, वाचा काय आहे प्रकरण

मुंबई : समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबतच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर 

महाराष्ट्र : Sameer Wankhede Transfer: वानखेडे पुन्हा डीआरआयमध्ये; नव्या अधिकाऱ्याकडे सर्वांचे लक्ष

क्राइम : अखेर NCB अधिकारी समीर वानखेडेंची बदली; नवाब मलिकांच्या आरोपांमुळे होते चर्चेत

महाराष्ट्र : Nawab Malik on NCB: 'एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू', ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचे टीकास्त्र