लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
भीक नाही, हक्क मागतोय! नाहीतर, आम्ही तलवारी काढू; संभाजीराजेंचा इशारा - Marathi News | mp chhatrapati sambhaji raje takes aggressive stand for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीक नाही, हक्क मागतोय! नाहीतर, आम्ही तलवारी काढू; संभाजीराजेंचा इशारा

‘मराठा क्रांती’च्या तिसऱ्या पर्वाला प्रारंभ ...

भुजबळ, वडेट्टीवारांच्या विरोधानंतरही पुढे ढकलली ‘एमपीएससी’ परीक्षा! - Marathi News | MPSC exam postponed even after chhagan Bhujbal vijay Wadettiwar oppose | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ, वडेट्टीवारांच्या विरोधानंतरही पुढे ढकलली ‘एमपीएससी’ परीक्षा!

MPSC Exam Postponed: लॉकडाऊनचे दिले कारण; मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांची होती मागणी ...

मराठा समाजाच्या भावना समजून MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार - संभाजीराजे - Marathi News | Thanks to the Chief Minister for postponing the MPSC examination understanding the sentiments of the Maratha community - Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाच्या भावना समजून MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार - संभाजीराजे

Sambhaji Raje : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केले आहे. ...

'राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?', वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल - Marathi News | minister vijay wadettiwar reaction on sambhaji raje statement on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?', वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

Vijay Wadettiwar Reaction on Sambhaji Raje :आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला. ...

आम्ही भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू; संभाजीराजे आक्रमक - Marathi News | mp sambhaji raje comment on maratha reservation in tuljapur osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू; संभाजीराजे आक्रमक

Sambhaji Raje : येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही संभाजीराजे यांनी केली. ...

छत्रपती घराण्याची बदनामी करणाºया अ‍ॅड. सदावर्ते विरोधात सोलापूर पोलिसात तक्रार - Marathi News | Complaint lodged with Solapur Police against Ad Sadavarte for defaming Chhatrapati family | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छत्रपती घराण्याची बदनामी करणाºया अ‍ॅड. सदावर्ते विरोधात सोलापूर पोलिसात तक्रार

मराठा समाज आक्रमक; सदावर्ते यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी ...

एक राजा बिनडोक... भाजपने राज्यसभेवर कसे पाठविले?; प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर टीका - Marathi News | prakash ambedkar slams mp udayan raje bhosale and sambhaji raje chhatrapati | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एक राजा बिनडोक... भाजपने राज्यसभेवर कसे पाठविले?; प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर टीका

१० ऑक्टोबरला त्यांनी पुकारलेल्या बंदला आमचा पाठिंबा आहे. मात्र काही संघटना मराठा समाजाच्या पायावर दगड मारणारी भूमिका घेत असल्याचेही ते म्हणाले. ...

प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर बोचरी टीका; “एक राजा बिनडोक तर दुसरा राजा…” - Marathi News | Prakash Ambedkar Target MP Sambhaji Raje & Udayanraje over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर बोचरी टीका; “एक राजा बिनडोक तर दुसरा राजा…”

Maratha Reservation, Prakash Ambedkar, Yuvraj Chhatrapati Sambhajiraje, Udayanraje News: शांत असलेल्या वातावरणाला पेटवण्याचं काम करू नये, स्वत:चं अस्तित्व राखण्यासाठी जातीचा वापर केला जातोय अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली. ...