शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

सखी : Samantha ruth prabhu : ‘किस करायचं तरी..’ समंथानं सांगितलं नागा चैतन्य आणि तिच्या नात्यातलं एक सिक्रेट

फिल्मी : ‘फिटनेस फ्रिक’ सामंथा रूथ प्रभुला या आजारापणामुळे सोडले होते अनेक सिनेमे

फिल्मी : Pushpa: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली होती O Antavaची ऑफर; 'या' कारणामुळे गमावली संधी

फिल्मी : 'पुष्पा'मधील समांथाच्या 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : श्रुती हसनला करायचे होते समांथाच्या एक्स पतीशी लग्न, या छोट्याशा गोष्टीमुळे आले दोघांमध्ये अंतर

फिल्मी : सामंथा आणि नागाच्या घटस्फोटावर नागार्जुनने केला मोठा खुलासा, सांगितलं कुणाला हवा होता घटस्फोट...

फिल्मी : WHAT? सामंथा आणि नागा पुन्हा येणार एकत्र?, अभिनेत्रीने डिलीट केली ती पोस्ट

फिल्मी : Allu Arjunच्या Pushpa नंतर रिलीजसाठी सज्ज आहे सुकुमारचा 'रंगस्थलम', यातील किसिंग सीन आले होते चर्चेत

फिल्मी : १-२ कोटी नव्हे तर समांथाने 'पुष्पा'तील एका गाण्यासाठी चक्क इतकं घेतलं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : 'वेगळं होणंच योग्य होतं, कारण..'; घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Naga Chaitanya ने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया