शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : VIDEO : विजय देवरकोंडानं मध्यरात्री केलं असं काही..., सामंथाला अश्रू अनावर

फिल्मी : १ हजारापेक्षा कमी पैशांमध्ये समंथाने केलंय काम; एका सिनेमासाठी ३ कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची पहिली कमाई वाचून व्हाल थक्क

फिल्मी : Naga Chaitanya: सामंथासोबत घटस्फोटाच्या काही महिन्यातच नागा चैतन्य लग्नासाठी तयार?

फिल्मी : नेमकं होतंय काय? घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समंथाने शेअर केला नागा चैतन्यसोबतचा फोटो; म्हणाली...

फिल्मी : VIDEO : समांथाला फोटोग्राफर्सने घेरलं अन् वरूण धवनने तिला प्रोटेक्ट केलं, म्हणाला - अरे तिला घाबरवू नका ना...

फिल्मी : Video : सामंथा रूथ प्रभुने हॉट ड्रेसमध्ये अशी घेतली एन्ट्री; लोक म्हणाले, चादर लपेटून आलीस का?

फिल्मी : रश्मिका मंदानाला मागे टाकत सामंथा बनली साऊथमधील दुसरी महागडी अभिनेत्री, मग पहिली कोण आहे?

फिल्मी : तू नको, तुझ्या आठवणीही नकोत...! सामंथाने नागा चैतन्यच्या कुटुंबाला परत केली ‘ती’ साडी!!

फिल्मी : सामंथाने लाल रंगाच्या ड्रेसमधील खास फोटो केले शेअर, बघून घायाळ झाले फॅन्स!

सखी : समंथा प्रभूने स्वीकारलं चॅलेंज, विमानतळावरच केला डान्स; पाहा व्हिडिओ